रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेचीच शिवसेना, गावपॅनेलची सरशी, ठाकरे गटाला मिळाली केवळ 1 जागा…

रत्नागिरी, प्रतिनिधी- जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चार ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला तर चार ग्रामपंचायतींमध्ये गावपॅनेलला विजय मिळाला…

दिनांक 6 नोव्हेंबर 2023 सोमवार जाणून घेऊया आजच्या’या’ राशीच्या व्यक्तींना कामात यशप्राप्ती होईल; वाचा राशीभविष्य…

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व…

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील 165 शिक्षक व 11 संस्था चालकांना वसंत स्मृती शिक्षक पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रधान….

ठाणे- विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १६५…

१४० दिवसांनी शनी महाराज शनिवारीच पुष्य नक्षत्रात होत आहेत मार्गी! ‘या’ ६ राशींना लक्ष्मी देणार धनाचा हंडा

यंदा दिवाळीच्या आधीच या वर्षातील शेवटचे शनी मार्गीकरण होणार आहे, आणि आता याचा प्रभाव धनलाभाच्या स्वरूपात…

‘इग्नाईट’ महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या योजना तळागाळात पोहचवा, नवे उद्योजक घडवा – उद्योग मंत्री उदय सामंत..

रत्नागिरी,(जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने अशा कार्यशाळा तालुक्यात झाल्या पाहिजेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या…

विराट कोहलीने शतक झळकावत घडवला इतिहास; वाढदिवशीच सचिनच्या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी…

कोलकत्ता- भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३७ वा सामना सुरु…

खा.अशोक नेते यांच्या गाडीला नागपूरजवळ किरकोळ अपघात, सर्वजण सुरक्षित ट्रकने अचानक वळण घेतल्याने झाली धडक…

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी…

जडेजाचा ‘पंच’, कोहलीचं शतक, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय…

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकाचा खुर्दा उडवलाय. टीम इंडियाने 243 धावांच्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान कायम…

माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं; अजितदादांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा…

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे असं त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नेहमीच वाटतं. अनेकदा…

‘मागच्या दोन दिवसांपासून त्यांना…’, खडसेंना एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला आणण्याआधी मुलीने दिली प्रकृतीची अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होत आहे, त्यामुळे त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार करण्यात…

You cannot copy content of this page