कृष्णमूर्ती क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास न केल्याने अमान्य केलेल्या शिक्षकेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी दिवा ठाकरे गट शिवसेनेची मागणी..

*ठाणे/ दिवा- दिवा शहरातील कृष्णामूर्ती क्लासेस मध्ये,विद्यार्थ्यांतिने अभ्यास पूर्ण न केल्याने अमानुषपणे मारहाण केली,इतपत मारणे योग्य…

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने माभळे येथे स्वयंयोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्न…

संगमेश्वर | डिसेंबर १७, २०२३- भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली…

“स्‍वार्थासाठी काही पण….” नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा…

मुंबई :-शिवसेना ठाकरे गटाकडून धारावीमध्ये मोर्चा काढण्यात आला. अदानी ग्रुपकडून करण्यात येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात…

२०२४ साली भाजपा सत्तेत आल्यास पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? विनोद तावडे म्हणाले…

“मोदींवरील जनतेच्या विश्वासामुळे भाजपाला यश मिळेल”, असंही तावडेंनी सांगितलं. राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपानं धक्कातंत्र वापरलं…

तामिळनाडूत अवकाळी पावसाचा कहर; शेकडो घरे पाण्याखाली; पूरसदृश परिस्थिती; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर…

चेन्नई- मिचाँग चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरत असलेल्या तामिळनाडूत पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण…

जखमी दुचाकीस्वाराला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये नागपूर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका…

आज दिनांक 18 डिसेंबर 2023, सोमवार जाणून घेऊया आजचे राशीभविष्य व पंचांग…

आज सोमवार १८ डिसेंबर षष्ठी तसेच चंपाषष्ठी देखील आहे याचा नक्कीच लाभदायक परिणाम पहायला मिळेल. आज…

सिंधुदुर्गमधील तरूणीने सुपारीच्या विरीपासून बनवली चप्पल; कोकणकन्येचं यशस्वी संशोधन…

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील २२ वर्षीय तरुणीने सुपारी झाडावरील विऱ्यापासून पर्यावरणपूरक चप्पल तयार केली आहे.…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरत डायमंड बाजाराचे उद्घाटन, वाराणसीला १९१५० कोटी रुपयांचे प्रकल्प भेट…

सुरत /गुजरात- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सुरत आणि वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी…

केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मानले आभार….

इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री…

You cannot copy content of this page