ACTREC Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांना ‘इथे’ आहे नोकरीची मोठी संधी; दरमहा 40 हजार पगार…

Spread the love

दबाव करियर न्यूज – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे विविध रिक्त पदे (ACTREC Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. फायरमन, सब ऑफिसर (फायर) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. केवळ 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

▪️संस्था – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई

🔹️भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

▪️1. फायरमन / Fireman (ACTREC Recruitment 2024)
पात्रता – उमेदवार अग्निशमन विभागातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

▪️2. सब ऑफिसर (फायर) / Sub Officer (Fire)

पात्रता – ‘सब ऑफिसर’ अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

▪️निवड प्रक्रिया – मुलाखत (ACTREC Recruitment 2024)

▪️मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2024

▪️मुलाखतीचा पत्ता – 3rd floor, Khanolkar Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210.

▪️वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असावे.

▪️परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 23,800/- रुपये ते 40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

🔹️काही महत्वाच्या लिंक्स – (ACTREC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
▪️फायरमन – PDF 1
▪️सब ऑफिसर – PDF 2

🔹️अधिकृत वेबसाईट – www.actrec.gov.in

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page