गुहागर :- तालुक्यातील शृंगारतळी पेट्रोल पंपाशेजारील सृष्टी इलेक्ट्रिक दुकानाला आग

Spread the love

गुहागर :- तालुक्यातील शृंगारतळी पेट्रोल पंपाशेजारील सृष्टी इलेक्ट्रिक दुकानाला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली . या आगीने दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे .
माहितीनुसार, ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले . विनायका ऑटोमोबाईल – पेट्रोल पंपाशेजारीच सृष्टी इलेक्ट्रिक दुकान आहे . या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक साहित्य होते . सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास या दुकानाला आग लागली . आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केले . आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page