शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)शिव आरोग्य सेनातर्फे मुंबई विभाग व इतर पदाधिकारी जाहीर

Spread the love

मुंबई (शांताराम गुडेकर)
शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना अध्यक्ष श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते श्री.रविंद्र मिर्लेकर,शिवसेना सचिव श्री.पराग डाके यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र अध्यक्षा सौ.शुभा राऊळ मॅडम कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे,महाराष्ट्र समन्वयक श्री.जितेन्द्र दगडू(दादा) सकपाळ व शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख,संघटक अंधेरी प.विधा.श्री.संजय कदम,अंधेरी प.विधा.उपविभागप्रमुख श्री.प्रसाद आयरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका शिवसेना भवन दादर येथे जाहीर करण्यात आल्या. यामध्ये
मुंबई विभाग – अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक पदी श्रीमती लीना त्रिवेदी,अंधेरी पश्चिम विधानसभा सहसमन्वयक पदी श्रीमती सुप्रिया निलेश बांगलेकर,अंधेरी पश्चिम विधानसभा सहसमन्वयक पदी श्री.महेश केणी,अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सचिव पदी श्री.जितेंद्र गोसावी,अंधेरी पश्चिम विधानसभा आरोग्य संघटक पदी, सौ.साक्षी पाटील,अंधेरी पश्चिम आरोग्य संघटक विधानसभा श्री.संदीप रामचंद्र चव्हाण,मलबार हिल विधानसभा समन्वयक सचिव पदी श्री.मिलिंद वेदपाठक, घाटकोपर पूर्व विधानसभा आरोग्य सहसंघटक पदी श्री.सचिन भांगे,लालबाग प्रभाग क्र. २०३ आरोग्य समन्वयक पदी श्री.नंदकुमार बागवे,नागपाडा प्रभाग क्र. २१२ आरोग्य समन्वयक पदी श्री.राजाराम झगडे,दहिसर प्रभाग क्र. ६ आरोग्य सह समन्वयक पदी श्री.संतोष सावरड कर,दहिसर प्रभाग क्र. ६ आरोग्य समन्वयक पदी श्री.संदीप सखाराम केरेकर, भायखळा प्रभाग क्र.२११ आरोग्य समन्वयक पदी श्री. दुर्वेश पवार आणि अलिबाग तालुका साठी अलिबाग तालुका समन्वय सचिव पदी श्री.अनिल बन्सी कांबळे या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मुंबई जिल्हा संपर्क समन्वय श्री.अमोल वंजारे, मुंबई जिल्हा सचिव सौ.ज्योति भोसले,सौ.सुप्रिया ठोंबरे, मुंबई उ.नगर(पू.) सहसमन्वयक श्री.प्रकाश वाणी,पनवेल महानगर समन्वयक डॉ.परेश देशमुख,डॉक्टर सेल चे डॉ.शशिकांत मोरे,डॉ.संतोष भानुशाली,डॉ.धनंजय दाधेकर तसेच श्री.हितेश गायकवाड,श्री.किशोर भिलारे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यनिमित्ताने हार्दिक अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page