रत्नागिरी शहर परिसरात अवकाळी पावसाने सकाळच हजेरी लावली

Spread the love

रत्नागिरी : गेले काही दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे राजापूर चिपळूण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आज रत्नागिरी शहर परिसरात सकाळी सहा ते साडेसहा दरम्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली या काळात पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या सध्या ढगाळ वातावरण असून हवेत उष्मा वाढला आहे अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच बदलत्या वातावरणामुळे तापा सारख्या साथीच्या रुग्णात वाढ झाली आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page