दुःखद बातमी..⏩पत्रकार संदेश सप्रे यांचे अकाली निधन…

Spread the love

▶️संगमेश्वर दि.५ : संगमेश्वर तालुक्यातीलहरहुन्नरी व तडफदार पत्रकार व दै. सकाळचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी व संगमेश्वर न्युज चे संपादक संदेश ( मन्या ) सुरेश सप्रे यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

▶️संदेश हे पुण्यातुन नियमित तपासणी आटपून पनवेल येथे आले होते. आज सकाळी ९ चे सुमारास अचानक डोके दुखत असलेने त्यांना त्वरीत पनवेल येथिल अष्टविनायक हाँस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्यांचे ब्रेन हँमरेज (मेंदूत प्रचंड रक्तस्राव) झालेने दुपारी ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

 यांचे पश्चात आई. पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.. त्याच्या अचानक जाणाने संगमेश्वर तालुक्यासह पत्रकार क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अंत्ययात्रा देव धामापूर मधून उद्या सकाळी ७वाजता निघणार.

**************************

▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी

___________________________

जनशक्तीचा दबाव मुंबई

_________________________

▶️ RNINO.MAHMAR2014/59698

———————-‐—————–

▶️https://janshaktichadabav.com/

_________________________

न्यूज च्या व्हॉट्सॲप* 🪀 *ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

_________________________

https://chat.whatsapp.com/Ff90SEBVh11JuyK8bWHR4M

_________________________

▶️

दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page