चला तर मग येताय ना………………..
आगामी नाटक बिनविरोध ची झलक, रविवार 2 एप्रिल 2023, रात्री 7.50 वाजता
प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह बोरिवली (प)
प्रवेशिका – ₹ 100
Online तिकीट बुकिंग
G-pay no. 9923051876 ( सुनिल मांडवकर)
पेमेंट चे स्क्रिन शॉट व्हाट्सप केल्यावर सीट क्रमांकचा फोटो पाठवला जाईल, प्रवेशिका नाट्यगृह प्रवेश करताना दिले जाईल)