
रत्नागिरी /प्रतिनिधी- मंगला लक्षदीप ट्रेन क्रमांक -12617 रत्नागिरी स्टेशन दरम्यान आज सकाळी खुल्या दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर चे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत. सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होते की ट्रेनमध्ये टीसी असताना तसेच रेल्वे पोलीस ची कर्मचारी असताना पद्धतीची विक्री होते कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे. गुटखा अमली पदार्थांची विक्री सर्रास होत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. या पद्धतीने खुल्या विक्री होत असल्यास संशयाची सुई जात आहे. सदरची विक्री करणाऱ्यांना पडवळ रेल्वे प्रशासनाचे आहे हे यावरून दिसून येते.
कोकण रेल्वे महामार्गावर अमली पदार्थ आणि दारू सरास चालू असतेसरास विक्री…
कोकण रेल्वे महामार्गावर यापूर्वी सिगारेटगुटखा, गुटखा यासारख्या पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून आलेले आहे. आमच्या माहितीप्रमाणे अमली विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आमच्याकडून सदर विषयाची सखोल चौकशी करण्याची मागणी रेल्वे मंत्राकडे करण्यात येणार आहे. सदरचा विषय गंभीर असून सिगारेट होण्यास गुटखा खाण्यास बंदी आहे. तरी सरळ विक्री होत असताना प्रशासन गप्प का हा प्रश्न उपस्थित होते आहे.
रेल्वे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष अक्षरशः ….
रेल्वे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सरस गुटके विक्री करताना ट्रेन मधून फिरताना लोक दिसतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही ही वस्तुस्थिती आहे. रत्नागिरी पनवेलच्या दरम्यान सरासरी लोक दिसतात मग कारवाई का करण्यात येत नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी काय करतात प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला करत आहेत. ट्रेनमध्ये होणाऱ्या चोरीमध्ये ही यांचा सहभाग असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फेरीवाल्यांना लीगल परवानगी देऊन पास देण्यात यावेत…
ट्रेनमध्ये सर्वात फेरीवाले दिसतात पाणी विकणारे व इतर खाद्यपदार्थ विकणारी लोक असतात त्याबद्दल आमचा कोणताही अक्षय नाही. सदर विक्री करणारे लोकांकडूनही हप्ते वसुली रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी करत असतात. हेही काही फेरीवाल्यांनी आम्हाला सांगितले आहे. धंदा करायचा असल्यामुळे ही गोष्ट प्रकर्षाने येऊन कोणी सांगत नाही. परंतु रेल्वे प्रशासनाने त्यांना पास उपलब्ध करून द्यावेत आणि लीगल धंदा करण्याची परमिशन द्यावी अशी आमची मागणी आहे. सदर फेरीवाले हे स्थानिक असल्याने त्यांना लीगल पास देण्यात यावेत अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर