भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट रस्ता सप्टेंबर पर्यत बंद…

Spread the love


राष्ट्रीय महामार्ग १६५ डी ही राजेवाडी ते वरंधा, भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट रस्ता हा वाहतुकीसाठी बंद ….

पुणे प्रतिनिधी- पुणे  उपविभागीय अधिकारी, भोर उपविभाग भोर यांनी प्रस्ताव दाखल केला त्यानुसार सार्वननिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महात्मार्ग विभाग पुणे यांनी उपविभागीय अधिकारी भोर यांना या प्राप्त झालेले पत्रान्वये सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभाग पुढे यांच्या अखत्यारितील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी. डी. वरील पुणे जिल्हायातील लांबी मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदरचे क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्र आहे तसेच सद्यस्थितीत सदर लांबी मध्ये मोठा प्रमाणावर पाऊस सुरु आहे. भोर-महाड या मार्गावर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळण्यामुळे होणा-या दुर्घटना टाळणेसाठी उपाय योजना करण्यासाठी भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाटरसता दि०१/०६/२०२५ दि. २८/०९/२०२५ या कालावधीत अवाहनांच्या वाहतुकीकरीता पूर्णतः बंद करणे आवश्यक असलेबाबत विनंती केली आहे.

त्याअर्थी, त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी, भोर उपविभाग भोर यांनी तहसिलदार भोर व पोलीस निरीक्षक भोर पोलीस स्टेशन यांचेकडून अहवाल मागविणेत आलेला आहे. सदर अहवालानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी राजेवाडी ते वरंधा (रायगड जिल्हा हद) या रस्त्यावरील पुणे जिल्हयातील लांबीमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून सदरचे क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्र आहे, तसेच सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे.

 
भोर-महाड या मार्गावर पावसाळयात अतिवृष्टमुळे नैसर्गिक आपत्ती होवुन संभाव्य दरडी कोसळपामुळे होणा-मा दुर्घटना टाळणेसाठी उपाय योजना करण्यासाठी भोर-महाड या मार्गावरील करंधा घाट रस्ता दि.०१/०६/२०२५ ते ३१/९/२०२५ या कालावधीत अवजड वाहनांच्या
वाहतुकीकरीता पूर्णतः बंद करणेबाबत नमुद केले आहे. तसेच सदर कालावधीत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीबाबतचा लाल इशारा (Red Alert) व अंबर इशारा (Orange Alert) दिल्यास त्या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या हतुकीसाठी वरंधा घाट रस्ता बंद करण्यात यावा.

 
तसेच नमूद कालावधीमध्ये भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट (Red Alert) अथया ऑरेंज अलर्ट (Change Alert) दिला नसल्यास सदरचा घाट रस्ता फक्त हालक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील असे कळविले आहे. सदर महामार्गालगत डोंगराळ भाग व सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येत असल्याने या भागांमध्ये अतिवृष्टी होणे व दरड कोसळणे.

 
नैसर्गिक आपत्तीमुळे जिवीत हाणी होण्याचा धोका उदभवू शकतो महणून दि.०१/०६/२०२५ ते दि. ३१/०९/२०२१५ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवनड, मध्यम वाहणांच्या वाहतुकीसाठी बरंधा घाट रस्ता बंद ठेवणे व सदर कालावधीत हवामान खात्याने रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट दिला नसल्यास सदरचा घाट रस्ता फक्त हलक्या बाहनांच्या बाहतुकीसाठी खुला ठेवणे योग्य राहील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page