
रत्नागिरी : शिवसेना नेते तथा मा.खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे माजी आमदार श्री सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख श्री सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय कदम, जिल्हाप्रमुख श्री बाळा खेडेकर, शिवसहकार सेना रत्नागिरी जिल्हा संघटक श्री चंद्रकांत शिंदे, शिवसहकार सेना जिल्हा समन्वयक श्री परवेश घारे, विधानसभा क्षेत्र संघटक श्री रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे, कमलाकर कदम, सुरेश करंबेळे, उपतालुकाप्रमुख श्री विजय देसाई, युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री संतोष हातणकर, विभाग प्रमुख श्री किरण तोडणकर, बाबू मोरे, विभाग संघटक श्री प्रवीण साळवी, उपविभाग प्रमुख श्री बाळू हर्याण, राजेंद्र सुर्वे, शिवसहकार सेनेचे सर्व पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.