आज पासून ते ९ डिसेंबरपर्यंत विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १७३ नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मुंबई- विधानसभेचे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली.
विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्य यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह १७३ विधानसभा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधानसभा सदस्यांनी घेतली सदस्यपदाची शपथ-
१. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
२. एकनाथ संभाजी शिंदे
३. अजित अनंतराव पवार
४. चैनसुख मदनलाल संचेती
५. जयकुमार जितेंद्रसिंह रावल
६. माणिकराव शिवाजीराव कोकाटे
७. आशिष नंदकिशोर जैस्वाल
८. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
९. राहुल सुरेश नार्वेकर
१०. नरहरी सिताराम झिरवाळ
११. छगन चंद्रकांत भुजबळ
१२. सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार
१३. विजयकुमार कृष्णराव गावित
१४. गिरीश दत्तात्रय महाजन
१५. गणेश रामचंद्र नाईक
१६. हसन मियालाल मुश्रीफ
१७. बबनराव दत्तात्रय लोणीकर – यादव
१८. संजय श्रीराम कुटे
१९. डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे
२०. गुलाबराव रघुनाथ पाटील
२१. दादाजी दगडू भुसे
२२. संजय दिलीपचंद राठोड
२३. उदय रविंद्र सामंत
२४. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम
२५. संभाजीराव दिलीपराव निलंगेकर पाटील
२६. दीपक वसंत केसरकर
२७. रविंद्र दत्तात्रय चव्हाण
२८. शंभूराज शिवाजीराव देसाई
२९. राजकुमार सुदाम बडोले
३०. रविंद्र दगडू पाटील
३१. सुभाष सुरेशचंद्र देशमुख
३२. अशोक रामाजी उईके
३३. आशिष बाबाजी शेलार
३४. अतुल मोरेश्वर सावे
३५. चंद्रकांत(दादा) बच्चू पाटील
३६. धनंजय पंडीतराव मुंडे
३७. आदिती सुनिल तटकरे
३८. अनिल भाईदास पाटील
३९. संजय बाबूराव बनसोडे
४०. शिवाजी भानूदास कर्डिले
४१. अर्जून पंडितराव खोतकर
४२. प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके
४३.संजय वामन सावकारे
४४.योगेश अमृतलाल सागर
४५.राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
४६. विद्या जयप्रकाश ठाकूर
४७.विजयबापू सोपानराव शिवतारे
४८. दत्तात्रय विठोबा भरणे
४९. राजेंद्र धेडया गावित
५०. राजेंद्र शामगोंडा पाटील-यड्रावकर
५१. भरतशेठ मारुती गोगावले
५२. माधुरी सतीश मिसाळ
५३. सुलभा संजय खोडके
५४.मंदा विजय म्हात्रे
५५. मनिषा अशोक चौधरी
५६. देवयानी सुहास फरांदे
५७. मोनिका राजीव राजळे
५८. सीमा महेश हिरे
५९. सरोज बाबुलाल आहिरे
६०. मंजुळा तुळशीराम गावित
६१. श्वेता विद्याधर महाले
६२. नमिता अक्षय मुंदडा
६३. मेघना दीपक बोर्डीकर – साकोरे
६४. सुलभा गणपत गायकवाड
६५. अनुराधा अतुल चव्हाण
६६. श्रीजया अशोकराव चव्हाण
६७. रंजनाताई (संजना) हर्षवर्धन जाधव
६८. सई प्रकाश डहाके
६९. स्नेहा पंडित दुबे
७०. सना मलिक
७१. प्रकाश गुणवंतराव भारसाकळे
७२. दौलत भिका दरोडा
७३. किसन शंकर कथोरे
७४.शिवेंद्रसिंहराजे अभियसिंहराजे भोसले
७५. अबू असिम आझमी
७६. राम शिवाजी कदम
७७.बालाजी प्रल्हाद किणीकर
७८. जयकुमार भगवानराव गोरे
७९. मकरंद लक्ष्मणराव जाधव
८०. प्रशांत रामशेठ ठाकूर
८१. काशिराम वेचान पावरा
८२. हरीष मारोतीअप्पा पिंपळे
८३. संजय पांडुरंग शिरसाट
८४. भिमराव धोंडिबा तापकीर
८५. भीमराव रामजी केराम
८६. दिलीप मंगळू बोरसे
८७. मोहोन गोपाळराव मते
८८. प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर
८९. कुमार उत्तमचंद आयलानी
९०. प्रदीप शिवनारायण जैस्वाल
९१. विलास सुकुर तरे
९२. चंद्रदीप शशिकांत नरके
९३. बाबासाहेब मोहनराव पाटील
९४. अण्णा दादू बनसोडे
९५. नरेंद्र भोजराज भॉडेकर
९६. मुफ्ती महोम्मद इस्माईल अब्दुल खालिक
९७. राजेश विनायकराव क्षीरसागर
९८. पराग मधुसुदन अळवणी
९९. राहुल दौलतराव आहेर
१००.नारायण तिलकचंद कुचे
१०१.मंगेश अनंत कुडाळकर
१०२.समीर त्र्यंबकराव कुणावार
१०३.अॅड. राहुल सुभाषराव कुल
१०४.संजय मुकुंद केळकर
१०५.सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ
१०६.महेश प्रभाकर चौघुले
१०७.संग्राम अरुणकाका जगताप
१०८.संतोष रावसाहेब दानवे
१०९.किशोर अप्पा पाटील
११०.अतुल दत्तात्रय भातखळकर
१११.डॉ. पंकज राजेश भोयर
११२.सुरेश दामू भोळे
११३.बंटी भांगडिया
११४.तानाजी सखारामजी मुटकुळे
११५. समीर दत्तात्रय मेघे
११६.शांताराम तुकाराम मोरे
११७.विजय भरतलाल रहांगडाले
११८.डॉ. तुषार गोविंद राठोड
११९.नितेश नारायण राणे
१२०.अमित भास्कर साटम
१२१. रणधीर प्रल्हादराव सावरकर
१२२. प्रकाश राजाराम सुर्वे
१२३. कॅप्टन आर. तमील सेल्वन
१२४. केवलराम तुळशीराम काळे
१२५.बापूसाहेब तुकाराम पठारे
१२६. तुकाराम रामकृष्ण काते
१२७. राजू नारायण तोडसाम
१२८.आशिषराव रणजितबाबू देशमुख
१२९.अशोक धर्मराज पाटील
१३०.संजय हनुमंतराव पुराम
१३१.अमल महादेवराव महाडिक
१३२.नरेंद्र लालचंद मेहता
१३३.चंद्रकांत बळीराम सोनवणे
१३४.शरददादा भीमाजी सोनवणे
१३५.विनोद अग्रवाल
१३६.प्रताप अरुणभाऊ अडसड
१३७.योगेश रामदास कदम
१३८.सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी
१३९.सुहास द्वारकानाथ कांदे
१४०.सुनिल ज्ञानदेव कांबळे
१४१.राजू माणिकराव कारेमोरे
१४२.अशुतोष अशोकराव काळे
१४३.मिहीर चंद्रकांत कोटेचा
१४४.हिरामन भिका खोसकर
१४५.संजय रामभाऊ गायकवाड
१४६.रत्नाकर माणिकराव गुट्टे
१४७.मंगेश रमेश चव्हाण
१४८.किशोर गजानन जोरगेवार
१४९. अॅड राहूल उत्तमराव ढिकले
१५०.चेतन विठ्ठल तुपे
१५१.महेंद्र सदाशिव थोरवे
१५२.महेंद्र हरी दळवी
१५३.चंद्रकांत उर्फ राजूभैया रमाकांत नवघरे
१५४.इंद्रनिल मनोहर नाईक
१५५.विनोद भिवा निकोले
१५६.अभिमन्यू दत्तात्रय पवार
१५७.नितीन अर्जुन (ए.टी.) पवार
१५८.राजेश संभाजीराव पवार
१५९.चंद्रकांत निंबा पाटील
१६०.राजेश उदेसिंग पाडवी
१६१.महेश बालदी
१६२.रमेश नानासाहेब बोरनारे
१६३.संतोष लक्ष्मणराव बांगर
१६४.विश्वनाथ आत्माराम भोईर
१६५.दिलीप भाऊसाहेब लांडे
१६६.पराग शहा
१६७.महेश संभाजीराजे शिंदे
१६८.सिद्धार्थ अनिल शिरोळे
१६९.रईस कासम शेख
१७०.समाधान महादेव अवताडे
१७१.निलेश नारायण राणे
१७२.बाबूराम कदम – कोहळीकर
१७३.काशिनाथ महादू दाते