नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबात वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.
नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, दहावी पास करू शकतात अर्ज, थेट…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही एक खरोखरच मोठी संधी संधी आहे.
नाबार्डकडून ही भरती प्रक्रिया 108 पदांसाठी राबवली जातंय. nabard.org या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. यासोबत वयाची अटही लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 30 वयोगटापर्यंतचे उमेदवाद हे आरामात अर्ज करू शकतात. नियमानुसार वयाच्या अटीमध्ये थोडी सूट प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही द्यावी लागेल. उमेदवाराची निवड ही उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.