आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन्स खूप गरजेची असतात. त्यांची कमतरता असेल तर अनेक आजार होऊ शकतात. व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे अनेक वेळा तोंड येण्याचा त्रास सहन करावा लागतो. नीट खाता-पिताही येत नाही. तुम्हालाही वारंवार तोंड येण्याची समस्या असेल तर काही घरगुती उपायांनी आराम मिळू शकेल.
ज्येष्ठमध – तोंड येण्याचा त्रास असेल तर ज्येष्ठमधाचा वापर हा उत्तम उपाय ठरतो. त्यासाठी ज्येष्ठमध उगाळून ते मधात मिसळावे आणि तोंडात जिथे फोड आला असेल तिथे लावावे. काही वेळातच तिथे होणारी जळजळ कमी होऊन तुम्हाला आराम मिळेल.