जि.प. ओझरे गटातील निवेखुर्द माईनवाडी, निगुडवाडी, बेलारी कनावजेवाडी, ताम्हनाले, बोंड्ये, हातीव या गावातील ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षामध्ये जाहीर प्रवेश…

Spread the love

▪️देवरुख – संगमेश्वर तालुक्यातील जि.प. ओझरे गटातील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून रवि माईन, माजी सरपंच निवेखुर्द यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षामध्ये केला जाहीर प्रवेश केला. यामध्ये निवेखुर्द माईनवाडी, निगुडवाडी, बेलारी कनावजेवाडी, तामनाळे, बोंड्ये, हातीव या गावातील ग्रामस्थांचा समावेश आहे.

आमदार शेखर निकम यांनी आमदार होण्याअगोदर जो विकास कामाचा धडाका लावला त्याच्या दुप्पट आमदार झाल्यानंतरसुद्धा कायम ठेवत कोठ्यावधी रुपयांचा निधी विविध गावात मंजूर करुन प्रत्येक गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार कसा प्राप्त होईल याकडे लक्ष देऊन त्यादृष्टीने विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच कला. क्रिडा, सास्कृतिक, शिक्षण, सामाजिक क्षेत्राचा विकास करत तरुनांना कस प्रोत्साहीत करता येईल याकडे जास्त लक्ष देत आहेत. अशा कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्यावर विश्वास ठेवून चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका निभावत आहेत व पक्ष प्रवेश करत आहेत.

प्रवेश कर्त्यांमध्ये निवेखुर्द माईनवाडी रविंद्र माईन (माजी सरपंच), कासार कोळवण सरपंच, सुरेश परब (सामाजिक कार्यकर्ते), उदय सावंत, अनंत माईन, लक्ष्मी माईन, दत्ताराम माईन, अनिता माईन, उज्ज्वला माईन, सुगंधा माईन, वनिता माईन, रुपेश माईन, शांताराम माईन, वनिता माईन, सिताराम कांबळे, संगिता कांबळे, संगिता कांबळे, शांताराम कांबळे, श्रावणी कांबळे, सखाराम माईन, सरिता माईन, विशाल माईन, प्राजक्ता माईन, अनंत माईन, गंगाबाई माईन, मोहन माईन, करुणा माईन, संदेश भेरे, अनिता भेरे, शिवाजी माईन, चंद्रभागा माईन, मंगेश माईन, शैलेश कळंबटे, प्रितेश माईन, अक्षय कांबळे, निलेश माईन, राजाराम पड्याळ, विजय माईन, विजया माईन, अविनाश माईन, रविंद्र माईन, सुवर्णा माईन, सोमा माईन, नारायण माईन, शेवंती माईन, बोंड्ये गावातील कृष्णा गुरव, नारायण गुरव, विनेश गुरव, सिद्धेश गुरव, किशोर पवार, शालीनी गुरव, विमल घाग, जयवंती गोरुले, संगिता गोरुले, संजना गोरुले, हातिव गावातील हरिश जाधव, स्वप्नील जोगळे, योगेश गोंधळी, राजेश गावडे, दिप शिवगण, जय शिवगण, प्रथमेश कोटकर, विठोबा गावडे, राकेश धावडे, पारुल गावडे, आर्यन नवाले, बेलारी कनावजे वाडीतील सुनिल राठवल, काशिराम कनावजे, रविंद्र कनावजे, सुधाकर सुर्वे, शिवाजी पवार, मंगेश सुर्वे, महेश सुर्वे, प्रकाश पवार, नंदिनी पवार,निगुडवाडीतील उदय गुरव, सुनिल गुरव, राजेंद्र गुरव, भागोजी गुरव, रविंद्र गुरव, सिताराम गुरव, महादेव गुरव, विष्णू गुरव, नथुराम गुरव, विशाल गुरव, संतोष गुरव, राकेश गुरव, अमोल गुरव, प्रमोद गुरव या ग्रामस्थांनी प्रवेश केला.

आमदार शेखर निकम यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले.
“पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने सर्वानी आप- आपसातले हेवेदावे विसरुन कामाला लागा असे सांगुन गावातील विकास कामे याबाबत समाधान व्यक्त करुन उर्वरीत विकास कामे टप्याटप्याने केली जातील असा शब्द दिला.यावेळी रमेश राणे, सचिन साडविलकर, राजेंद्र पोंमेडकर, बाळू ढवळे, प्रफुल्ल भूवड, बाळा पंदेरे, सिकंदर चिपळूणकर, मानसी करंबेळे, हुसेन बोबडे, किशोर सावंत, अनंत जाधव, प्रफुल्ल भुवड, अनंत माईन, संतोष जाधव, सुरेश परब, सुभाष कळंबटे, पवार मॅडम, संतोष हुमणे, शरद जाधव, रामू पंदेरे, प्रदीप कांबळे, किसन राणे, सुबोध चव्हाण, गजानन गुरव, जितेंद्र शेटे, संजय जाधव आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.हा पक्ष प्रवेश करण्याकरिता उदय सावंत, रोशन परब, नितीन भोसले, मंगेश बांडागळे यांनी मेहनत घेऊन विशेष प्रयत्न केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page