
रत्नागिरी /वाटद /खंडाळा-
लोककलेसाठी श्री महादेव धोपट यानी दिलेले योगदान..
▪️वयाच्या चौदाव्या वर्षी पासून या लोककलेत पदार्पण केले भगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. विठ्ठल, कृष्ण, कान्हा, श्याम, कन्हैया, केशव, गोपाल, वासुदेव, द्वारकाधीश, द्वारकेश ही श्रीकृष्णाची आणखी काही नावे आहेत. सर्वप्रथम, तुम्ही श्रीमद भागवत गीतेमध्ये श्री कृष्णाविषयी ऐकले असेल, जिथे श्रीकृष्णजींनी अर्जुनाला जीवनाचे महत्त्वाचे ज्ञान दिले. तीच भूमिका श्रीकृष्णाची सलग वीस वर्ष साकारली… मुंबई रंगमंचावर १९८६ साली प्रथम सादरीकरण केले. अनेक वगनाट्य लेखन, दिग्दर्शन करून सादरीकरण केली.
त्यांच्या लेखणीतून साकारलेली वगनाट्य….
▪️शुरा मी वंदिले,
सुंदरपुर ची व्यथा, पाप कुणाचे? भोग कुणा?….,
रक्तात न्हाहले अब्रू, आत्मघात,
अग्नि भडकला जुलुमाचा,
महाराष्ट्र झुकणार नाही,