संगमेश्वर,शास्त्रीपुल- संगमेश्वर परिसरातील कसबा गावातील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार व्यक्ती निवास विभाग च्या आणि सामाजिक कार्यकर्त्या व गोरगरीब लोकांना नेहमीच मदत करणाऱ्या सौ. अनिसा काझी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नानासाहेब पाटोळे यांच्या आदेशानुसार कसबा जिल्हा परिषद गटातील वाडी वाडी तसेच गावागावांमध्ये जाऊन अनेक लोकांचा समस्या सोडवण्याचे काम सुरू केले आहे तसेच त्यानीं पक्ष वाढीसाठी प्रयत्न चालू केले आहे
सौ. अनिसा काझी यांनी काही दिवसापूर्वी कारभाटले येथील देवी कालिश्री मंदिरात जाऊन परिसरातील महिलांना साड्या वाटप करून देवीचे दर्शन घेतले यावेळी काँग्रेसच्या अनेक महिला उपस्थित होत्या