दिवा: आज दिवा शहरात नवीन दिवा पोलीस चौकीचे लोकार्पण झाले त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहरातर्फे भेट देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर अध्यक्ष श्री.तुषार दादा पाटील व सहकाऱ्यांनी दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शहाजी शेळके साहेब यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
जाहिरात