रत्नागिरी खेड येथे गोपीचंद पडळकर यांची १७ रोजी खेडमध्ये धनगर समाजाला करणार प्रबोधन

Spread the love

खेड :- धनगर समाज जागर यात्रा १७ रोजी होणार असून हा कार्यक्रम आम . गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .
१७ रोजी हेलिकॉप्टरद्वारे दु . १ वा . गोळीबार मैदान खेड येथे आम . पडळकर यांचे आगमन होणार आहे . त्यानंतर भरणे येथील श्री गणेश मंगल कार्यालय येथे धनगर आरक्षण लढा आणि पुढील रणनिती कशी असेल यावर समा होणार असून ते बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत . या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सकल धनगर समाजाने उपस्थित राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page