पालकमंत्री उदय सामंत रविवारी जिल्हा दोऱ्यावर..

Spread the love

रत्नागिरी: राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

▶️रविवार 17 सप्टेंबर रोजी पहाटे 5.25 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण.

▶️सकाळी 6 वाजता पाली ता. जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव
(स्थळ : पाली निवासस्थान, ता.जि.रत्नागिरी)

▶️सकाळी 8 ते 11 वाजता राखीव. (स्थळ : पाली निवासस्थान, ता.जि.रत्नागिरी)

▶️सकाळी 11.05 वाजता स्थानिक मच्छीमारांचा समस्या सोडविण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक (स्थळ : पाली कार्यालय, ता. जि. रत्नागिरी)

▶️दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन संदर्भात आढावा (स्थळ : पाली कार्यालय, ता. जि. रत्नागिरी)

▶️सायंकाळी 4 वाजता नाणीज पंचक्रोशी शिक्षणोतेजक मंडळ, नाणीज संचालित माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथील नुतन व्यायामशाळा ईमारत व क्रिडांगण भूमीपुजन तसेच अन्नपुर्णा सभागृह, अद्यावत संगणक प्रयोग शाळा व कौशल्य विकास अंतर्गत शिवणनिकेतन वर्ग यांचा उद्घाटन सोहळयास उपस्थिती (स्थळ : माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज नाणीज)

▶️सायंकाळी 5 वाजता साखरपा, पुर्ये येथील विविध कामांचे भूमीपूजन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : साखरपा, पुर्ये)

▶️सायंकाळी 7 वाजता मतदारसंघ आढावा (विभागप्रमुख /शहरपदाधिकारी) (स्थळ : पाली कार्यालय, ता. जि. रत्नागिरी) सोईनुसार पाली येथे राखीव व मुक्काम.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page