चिपळूण एस.टी.आगाराचे वाहकांकडून प्रवासी महिलेचे मोबाईल परत,ईमानदारीचा चांगला नमुना.

Spread the love

कडवई: – एस. टी. महामंडळ आणि प्रवासी यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे चालक – वाहक, त्यांच्या इमाने इतबारे केलेल्या कामगिरीमुळे आज असंख्य प्रवासी सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी जातात.अशीच
एक इमानदार कामगिरी चिपळूण आगारातील वाहक श्री. सिराज ए. शिरगांवकर यांनी आपली कामगिरी बजावतेवेळी दि. 11/09/23 रोजी संगमेश्वर ते हातखंबा दरम्यान एका प्रवाश्याचा मोबाईल सापडला त्यांनी पुन्हा संपर्क करून परत येतेवेळी आज दि. 12/09/23 रोजी पुन्हा त्यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या या कामगिरीमुळे एस. टी. महामंडळाची प्रतिमा उंचावली त्यांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page