ठाणे : प्रतिनिधी दिवा पोलीस ठाणे बीट पोलीस निरीक्षक पद कार्यभार श्री. अमोल कोलेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ह्या पूर्वी पो.नि श्री.अमोल कोलेकर यांचा पुणे शहरात पोलीस प्रशासन हाताळण्यात मोलाचे योगदान लाभले असून सध्या पोलीस निरीक्षक श्री.अमोल कोलेकर यांची नियुक्ती दिवा पोलीस ठाणे येथे मुंब्रा अंतर्गत करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी व श्री.अमोल कोलेकर त्यांची कोकण प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. देवदत्त यशवंत घाडी व पत्रकार जनशक्तीचा दबाव, श्री.निलेश पांडुरंग घाग ठाणे जिल्हा पत्रकार लोक शक्ति लाईव्ह यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात