वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात 22 कामगार जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वर्धा – वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी उशिरा घडली. या स्फोटात 22 कामगार जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.