पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत दहशतवादाविरुद्ध एकत्र आल्याबद्दल देशवासीयांचे केले कौतुक; दहशतवाद संपवण्याचा केला निर्धार…

*नवी दिल्ली-* ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा 122 वा भाग…

परशुराम घाटातील काम ठप्प…

*चिपळूण  :* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या कामांना…

रूपाली चाकणकरांबद्दलच्या पोस्टवरून महिलेला धमकावले?:महिलांना विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का? रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल…

जळगाव- पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला…

मन की बातचा 122 वा भाग:मोदी म्हणाले- ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी मोहीम नाही, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र..

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १२२ व्या भागात भाषण…

मान्सून महाराष्ट्रात दाखल:यावर्षी 12 दिवस आधीच आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा…

मुंबई- राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी…

पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता…

पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल. राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे जोडणीमुळे…

कडवई येथील 70 वर्षीय वयोवृद्ध बानू जुवळे हिचे अपहरण करून निर्घृण हत्त्या करून अंगावरील दागिने लुटले…

खळबळ उडवून देणाऱ्या घटनेने संगमेश्वर तालुका हादरला, एका आरोपीचे मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश; फरार दोघांचा तपास…

२७ मे पासून या राशींसाठी चांगला काळ सुरू होईल, यश तुमचे पाय चुंबन घेईल! शनिदेवाचे आशीर्वाद येतील – शनी जयंती २०२५

या वर्षी शनि जयंती अनेक प्रकारे खास आहे, कारण या दिवशी कृतिक नक्षत्र, रोहिणी नक्षत्र आणि…

‘या’ 5 राशींचा उत्तम काळ, व्यवसायात होणार मोठा आर्थिक लाभ; कामात मिळेल पदोन्नती- वाचा साप्ताहिक राशीभविष्य….

दैनंदिन राशीभविष्यावरून रोजच्या घडामोडींचा अंदाज येतो. तर मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल हा आठवडा? जाणून…

मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल; पुढच्या दोन ते तीन दिवसात कोकणात धडकणार; हवामान विभागाची माहिती…

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच आता सर्वांसाठी एक…

You cannot copy content of this page