हार्दिक पंड्याची विस्फोटक खेळी, टीम इंडियाची विजयी सुरुवात, बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा..

टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या सामन्यात लोळवत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या…

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन…

छत्रपती संभाजीनगर- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात…

झापुकझुपुकचा बिगबॉसमध्ये डंका:एका खेडकर अशिक्षित तरुणाने महाराष्ट्राला लावले वेड, सुरजचा ऐतिहासिक विजय…

मुंबई- बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये गुलीगत सुरज चव्हाणने बाजी मारली आहे. सुरुवातीपासूनच सुरज चव्हाण…

1947 साली योजना असती तर मी दोन वेळचे जेवले असते:आशा भोसले यांनी दिली लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया…

*मुंबई-* महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत असल्याचे दिसत आहे. यावर सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले…

प्रहार संघटनेला धक्का, एकुलता एक आमदार शिंदे गटात:हजारो घाव देणार, बच्चू कडूंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा…

मुंबई- आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे एकमेव आमदार यांनी मुख्यमंत्री यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

माभळेतील अनिल भिडे यांच्याकडे संस्कार वर्गातील मुलींसाठी कन्यापूजन आणि भोंडला कार्यक्रम  उत्साहात संपन्न..

संगमेश्वर- विश्व हिंदू परिषद आणि गोळवलकर गुरुजी  स्मृती ग्राम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार वर्गातील…

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ…

*मुंबई:-* मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातील इयत्ता 5 वी…

परचुरी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा..

संगमेश्वर: दिनेश अंब्रे-  तालुक्यातील परचूरी – दुदमवाडी येथिल समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष वसंत दुदम यांच्या निवासस्थानी १…

राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेला डेरवण येथे दिमाखात प्रारंभ , 28 जिल्ह्यातील 535 खेळाडूंचा सहभाग..

*गुहागर  –* चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवण येथे आयोजित पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर…

मुंबईत आगीत 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू: तळमजल्यावरील दुकानातील आग पहिल्या मजल्यावर पोहोचली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता…

*मुंबई-* मुंबईतील चेंबूर भागातील सिद्धार्थ कॉलनीत एका 3 मजली इमारतीला आग लागली, त्यात एकाच कुटुंबातील 3…

You cannot copy content of this page