पनवेल – पनवेल विधानसभा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक महोत्सव अंतर्गत कळंबोली येथे…
Day: January 16, 2024
महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा ४ था वर्धापन दिन बोरीवली मागाठणे येथे मोठया उत्साहात साजरा……
बोरीवली ; महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा चौथा वर्धापन दिन बोरीवली येथे फुलपाखरू उद्यान मागाठाणे येथे रविवारी सायंकाळी…
नेमकं चुकतंय कोण? ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला नार्वेकरांनीही दिलं पुराव्यांसह प्रत्युत्तर; वाचा काय म्हणाले?..
ठाकरे गटानं पत्रकार परिषदेत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली, यामध्ये उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांच्या निवडीचे व्हिडिओही सादर…
विविध कार्यक्रम-उपक्रमांनी युवा नेते,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस होत आहे साजरा…
पनवेल : विविध कार्यक्रम-उपक्रमांनीयुवा नेते,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा होत आहे.…
महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा ४था वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा.
महाराष्ट्र संरक्षण संघटना गेल्या चार वर्षांपासून मराठी भाषा जतनसंवर्धनसंरक्ष मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत आहे. त्याच अनुषंगाने रविवार दिनांक १४ जाने.रोजी बोरीवली पुर्व येथे महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा ४ था वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. ह्या वर्धापन दिन निमित्त संघटनेचे प्रमुख उपस्थितमान्यवर माजीभाषा संचालक श्री. परशुराम पाटील साहेब, नालासोपारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र परब साहेब, अध्यक्ष श्री धर्मेंद्र घाग, श्री.अमर कदम,श्री. रविंद्र कुवेसकर, सौ. दिप्ती वालावलकर प्रगती भोसले हे मंचावर उपस्थित होते. श्री.परशुराम पाटील,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष दिप्ती वालावलकर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासेहब आंबेडकर ह्यांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांचे संघटनेकडूनपुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष श्री. दिलीप घाग सौ. द्रुष्टी घाग त्यांनी संघटनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पदाधिकारी…
आरोग्य मंत्र- “तरूणपणीच म्हातारपण आणतात या सवयी, आजारांचं घर बनतं शरीर…..”
लोकांना आयुष्य जास्त जगायचं असतं, पण त्यासाठी आपल्या खराब सवयी सोडणं त्यांना जमत नाही. अशा अनेक…
चायनीज मांजामुळं दोघं गंभीर जखमी; हेल्मेट घालूनही महिला रक्तबंबाळ…
राज्य सरकारनं चायनीज नायलॉन मांजावर कायद्याने बंदी आणली असली तरी बाजारात सहज उपलब्ध असलेल्या या मांजामुळं…
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वेची कारवाई; महिनाभरात तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपयांचा दंड केला वसूल…
रत्नागिरी- कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७,०१३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत…
आज दिनांक 16 जानेवारी 2024 मंगळवार जाणून घेऊया ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल; वाचा राशीभविष्य…
कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व…