आज दिनांक 29 ऑक्टोबर 2023, रविवार, जाणून घेऊया सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग…

29 ऑक्टोबर 2023 चा काय आहे अमृत काळ, आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, आजचे…

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मनसे साबेगड शाखेतर्फे मोफत मसाला दुधाचे वाटप

ठाणे: निलेश घाग दिवा मनसेच्या साबेगड शाखेकडून शहराध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभाग अध्यक्ष…

पोलीस वसाहतींसाठी १२९ कोटी पोलीस ठाणे सद्भावनेचे केंद्र ठरावे- पालकमंत्री उदय सामंत

29 ऑक्टोबर/रत्नागिरी: खेड, दापोली व मंडणगड पोलीस ठाणे आणि वसाहतींना निधी दिला जाईल. जिल्ह्यातील सर्वच पोलीस…

डेंग्यू संशयित महिलेचा मृत्यू; आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोडवर

छत्रपती संभाजीनगर : पहाडसिंगपुरा भागात शुक्रवारी (ता. २७) एका डेंग्यू संशयित महिलेचा मृत्यू झाला. हा गेल्या…

इस्रायल नागरिकांना वाटतोय बंदूका; लढाई धोकादायक वळणावर असल्याचा अमेरिकेचा इशारा…

जेरूसलेम- इस्रायल आणि हमासचे युद्ध एका वेगळ्या वळणावर पोहचले आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी मोठी मनुष्य आणि…

आगामी लोकसभेची निवडणूक ही संविधानाची निवडणूक – योगेन्द्र यादव

पुणे : एक देश एक निवडणूक या संकल्पनेचे मूळ उद्दिष्ट हे संपूर्ण देशात एक पक्ष निवडून…

पाकिस्तानला धूळ चारणारा द. आफ्रिकेचा केशव महाराज हनुमानाचा सच्चा भक्त!

जनशक्तीचा दबाव, प्रतिनिधी-क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांना सलग चौथ्या सामन्यात हार…

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली भेट..

संगमेश्वर- संगमेश्वर ट्रामा केअर आणि संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात असणारे विविध तज्ञ डॉक्टरची कमतरता, अपुऱ्या साधन सुविधा…

फुणगूस गाव पोलीस पाटीलपदी प्रशांत उर्फ नाण्या थुल यांची निवड

संगमेश्वर/वहाब दळवी परिश्रम केल्या नंतर शंभर टक्के यश हे पदरात पडतेच.यश पदरात पडल्यावर आंनद आणि उत्साह…

तेर्ये गावाची प्रतिभावानं नवोदित गायिका स्नेहल गुरव..

संगमेश्वर :- प्रतिनिधी (दिनेश आंब्रे)संगमेश्वर तालुक्यातील तेरे टाकेवाडी येथील मानाचे स्थान असणाऱ्या गुरव घराण्यातील सासर वाशीण…

You cannot copy content of this page