
ठाणे: प्रतिनिधी आर्थिक व प्रचंड बेरोजगारी यामुळे बांगलादेशातील नागरिकांवर टंचाई, शिक्षणाचा दलाल घेतात ५ ते ७ हजार रुपये ठाण्यातील भिवंडी येथे अवैध राहत असलेले बांगलादेशी नागरिक दलालाला पाच ते सात हजार रुपये देऊन भारतात येतात. हेच दलाल त्यांच्यासाठी भारतातील पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर बोगस कागदपत्रे तयार करून देतात. बारमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी तरुणी कडून १० ते १५ हजार रुपये हे दलाल घेतात, बेरोजगारी व उपासमारीचे संकट
‘ओढावल्याने सात हजार रुपये खर्च करून बनावट Adhar Card Pan Card तयार करून ते छुप्या मार्गाने भारतात दाखल होतात. डान्स बार व वैश्या व्यवसायात अनेक बांगलादेशी तरुणी असून, १५ हजार रुपये दलालास देऊन येतात.

बांगलादेश ते भिवंडी व्हाया पश्चिम बंगाल असा प्रवास करताना
दलाल व अवैध कागदपत्रे तयार करवून नागरिक लपवितात ओळख मोठा हातभार लागतो. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने
बांगलादेशी नागरिकांकडे भारतात येण्यासाठी आवश्यक पारपत्र व परवाना तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी नागरिकांकडे भारतात
येण्यासाठी आवश्यक पारपत्र व परवाना तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र या सर्व वंडी या संवेदनशील व कामगार नगरीत अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. अवजड काम तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरी, डाइग सायजिंगमध्ये बॉयलर आटेन्डेट व प्लंबिंगकाम करून भिवंडीतील अनेक ठिकाणी चाळीमध्ये हे नागरिक आपली ओळख लपवून राहतात. शासकीय नियमांना बगल देऊन केवळ २ भिवंडीत मागील वर्षभरात १३ बांगलादेश दलालाच्या मध्यस्थीने छुप्या व अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात
येतात. याच दलालांच्या मदतीने पुढे भारतातील विविध कोना-कोपऱ्यात नागरिकांची पोलिसांनी धरपकड केली. अटक
केलेले बहुसंख्य बांगलादेशी हे मजुरी व प्लम्बिंगच्या कामासाठीच भिवंडीत आले असल्याचे तपासात निदर्शनास आले. कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाना एक वर्षापर्यंत तुरुंगात ठेवले जाते. त्यानंतर भारत व बांगलादेश सीमेवर सोडून दिले जाते. त्यांनी पुन्हा बांगलादेशात जावे, अशी अपेक्षा आहे. वास्तव्य करतात. कामाच्या शोधात आलेले हे बांगलादेशी नागरिक बहुतेक करून राज्यातील भागांमध्ये राहतात.
● भिवडी हे बांगलादेशीच्या वास्तव्याचे एक मोठे केंद्र आहे. भिवंडीतील दलाल त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देतात.
भिवंडीत राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर
कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येते. मागील काही दिवसांपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अटक केलेले बांगलादेशी नागरिक देशविघातक कृत्याशी संबंधित नसतात. केवळ रोजगाराच्या शोधात ते शहरात आल्याचे आतापर्यंत दिसून आले. तरीही बेकायदेशीर शहरात राहणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने यापुढेही शहरात अवैध राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येईल,
-उपायुक्त, भिवंडी पोलिस
जाहिरात



