चिपळूण तालुका व शहर विभागातील महिला कार्यकर्त्यांचा चिपळूण शिवसेना महिला आघाडीमध्ये जाहीर प्रवेश…
चिपळूण : शिवसेना उपनेते, मा.आमदार श्री.सदानंद चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन चिपळूण ग्रामीण व शहर विभागातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना महिला आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये स्नेहा पेवेकर, सारिका कांबळी, आरती शेखर महाडिक, साक्षी संतोष लोटेकर, स्वाती सुभाष कदम, स्नेहा गणेश मोरे, माधुरी पालशेतकर, रसिका राजेश जुवळे, सिद्धी गणेश जुवळे, सिद्धी गणेश भालेकर, भाग्यश्री नितीन चोरगे, तृप्ती सुधीर कदम यांचेसह त्यांच्या सहकारी यांचा समावेश आहे. या सर्व प्रवेश कर्त्या महिला कार्यकर्त्यांचं शिवसेना उपनेते, मा.आमदार श्री.सदानंद चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी सौ. सीमाताई चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मीताई गोखले, तालुका संघटक सुप्रिया सुर्वे, शहरप्रमुख महम्मदभाई फकीर, महिला आघाडी शहर संघटक प्राजक्ता टकले, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, अंकुश आवले, महिला आघाडी शहर समन्वयक तेजस्विता साटम, उपशहर संघटक संगीता हुंमरे, स्मिता खंदारे, रिया कांबळी, वंदना पाटील, सुवर्णा साडविलकर, नीता महाडिक व सुरैया फकीर, सुकन्या चव्हाण, स्वाती दांडेकर, संजीवनी शिगवण, संजीवनी घेवडेकर, तृप्ती कदम, गायत्री जोशी, पूर्वा तांदळे, संपदा चव्हाण, पूनम चव्हाण, काव्या चव्हाण, डॉ. शरयू चव्हाण यांचेसह महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.
जाहिरात: