
मुंबई : प्रतिनिधी (अजित गोरुले)
पती – पत्नी ही संसार रथाची दोन चाके आसतात…..आणि हा रथ चालत असतो तो विश्वासाच्या आधारावर…हा रथ चालत असताना एक जरी चाक अडखळलं तरी हा रथ कोलमडून पडू शकतो….हा संसार रथ चालत असताना येणारी प्रत्येक संकटे झेलण्याची ताकद त्या दोघांमध्ये असते …ती कोमल हृदयमंदिरी केलेल्या परस्परांच्या प्रतिष्ठापणेमुळे…पण याच कोमल हृदयमंदिरावर कलंकाचे घणाघात पडले तर्….तर….
रसिकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासमवेत पाहण्याजोगे कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक…जवळच्याच नाट्यगृहामध्ये…
“का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला..”
लेखक : श्री. गणेश हिर्लेकर
दिग्दर्शक : श्री. गोपीचंद देसाई
निर्माता : श्री. अनंत गोताड
बुधवार , दिनांक १ मार्च २०२३ रोजी मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह , विलेपार्ले (पूर्व) येथे रात्री ठीक ८.३० वाजता…
संपर्क :- 9892960538
जाहिरात :


