तिने इस्प्रवा या रिअल इस्टेट कंपनीत ज्युनिअर सेल्स मॅनेजर म्हणूनही काम केले. पण काही काळानंतर ती तिच्या कौटुंबिक व्यवसायात रुजू झाली. ती सध्या एन्कोर हेल्थकेअरमध्ये संचालक आहे. सध्या राधिका मर्चंटविषयी गुगलवर अनेकजण जाणून घेण्यास इच्छुक आहेत.