माघी गणेशोत्सवानिमित माभळे काष्टेवाडीत 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम..

Spread the love

संगमेश्वर : नवतरुण मित्र मंडळ माभळे काष्टेवाडीत गणेश जयंती निमित्त रविवार 11 ते मंगळवार दि 13 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. गणेशोत्सवा निमित्त 11 फेब्रुवारी ला सायं. ७ वा. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे

दि. 12 फेब्रुवारी रोजी कबड्डी स्पर्धा मंगळवार दि 13 फेब्रुवारी ला सकाळी ९ वा. श्रींचा अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२ ते २ महाप्रसाद सायं. ३ वा. हळदीकुंकू समारंभ सायं. ५ वा. भजनाचा कार्यक्रम सायं. ६ वा. उपांत्य फेरीतील सामने व अंतिम सामना रात्री ८ वा. बक्षिस वितरण, गुणगौरव व सत्कार समारंभ 10 वा. स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश जोशी यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page