ऑगस्ट महिन्यात इथेनॉल वर धावणारी गाडी बाजारात आणणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Spread the love

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात इथेनॉल वर धावणारी गाडी बाजारात आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली

गडकरी म्हणाले, ऑगस्टमध्ये टोयोटा गाडी लाँच करणार आहे. ही गाडी १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणार पेट्रोलच्या तुलनेत अवघ्या १५ रुपयांत लीटर इंधन उपलब्ध होईल. प्रदूषण शून्य असणार आहे. स्कूटर व चारचाकी गाड्या देखील बाजारात येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page