आजच्या तरुण पिढीला प्रज्ञानानंद बद्दल माहित आहे?

Spread the love

आजच्या तरुण पिढीला बॉलिवूड सेलिब्रिटीज, बिग बॉसचे काँटेस्टंट, रील स्टार माहित असतात परंतु प्रज्ञानानंद बद्दल त्यांना माहिती नाही..

प्रज्ञानानंद फक्त १८ वर्षां चा आहे, बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा फायनलिस्ट आहे.. आणि तो भलेही जगातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन कडून हरला तरीही त्याने जगभरात भारताचे नाव रोशन केले आहे..

आम्हाला विश्वास आहे की प्रज्ञानानंद जगातील पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळ खेळाडू नक्की होईल..

प्रज्ञानानंदला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page