3 नियम खालील प्रमाणे आहेत ते व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला जमीन खरेदी विक्री करण्यामध्ये काही अडचण येणार नाही.
1) नियम नंबर एक तो असा आहे की एखाद्या सर्वे नंबर म्हणजेच एखाद्या गट नंबर चे दोन एकर असेल आणि त्यामध्ये सर्वे नंबर मधील आपण एक किंवा दोन किंवा तीन गुंठे जागा जर विकत घेणार असाल तर त्याची रजिस्ट्री होणार नाही म्हणजेच दस्त नोंदणी होणार नाही आणि याचाच अर्थ असा होतो की तुम्ही शेतजमीन विकत घेतलेली असेल तर ती तुमच्या नावावर होऊ शकत नाही आणि जोपर्यंत पुढील शासन निर्णय येत नाही तोपर्यंत हा निर्णय ठाम राहणार आहे परंतु त्यामध्ये एक ट्विस्ट आहे.
पण त्यामध्ये सर्वे नंबर करून झाले असेल आणि त्यामध्ये एक दोन गुंठ्याचे तुकडे जर पाडले तर जिल्हा अधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली असेल तर अशा मान्यवर मधील एक किंवा दोन गुंठे जमीन व्यवहाराची रजिस्ट्री होऊ शकते असं शासन निर्णयाच्या नियमानुसार आहे Land Records 3 New Rules Maharashtra.
2) नियम नंबर दोन तो म्हणजे असा आहे की अगोदर एखाद्या पक्षाने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची जमीन जर खरेदी केलेली असेल तर अशा तुकड्याच्या जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये सुद्धा सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी म्हणजेच आपल्या कलेक्टर यांची परवानगी तुम्ही घेऊ शकता आणि हे घेणे फार गरजेचे आहे आणि तुम्ही व्यवहार पुढे करू शकता.
3) शेवटचा नियम आणि तिसरा नियम म्हणजे वेगळा केव्हा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत आधी निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र अध्ययनिश्चिती मोजणी नकाशा देण्यात आलेला आहे तर अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही पण शेतकरी बांधवांना जर अशा थोड्याच विभाजन जर आपल्याला करायचा असेल तर त्यावरील नियम शेती नियम अटी पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे “Land Records 3 New Rules Maharashtra”