उल्हासनगर (अशोक शिरसाट)
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशात त्यागमुती माता रमाईचा मोठा वाटा होता तसेच उल्हासनगर – ४ मध्ये सुभाष टेकडी येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी चे जनसंपर्क कार्यालयात त्यागमुती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती औचित्य साधून लाडू वाटप करण्यात आले होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले तसेच या जयंती प्रसंगी वंचित चे दिवाकर खळे, वनदेव पळसपगारे अँड प्रज्ञाताई इंगळे, संदीप वाघमारे, निशांत कांबळे, विशाल सरदार, रवी निकम, सुनिल इंगळे, विशाल म्हस्के, अक्षय इंगळे, निलेश सोरटे जे आर आडोळे , यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे रोशन पगारे, अशोक एफ शिरसाट यावेळी उपस्थित होते
जाहिरात