दिव्यांगांच्या बँक खात्यात अनुदान ठामपा आयुक्त माननीय बांगर साहेब लवकर जमा करण्याचे आदेश हा दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन चा विजय

Spread the love

ठाणे : दिव्यांगांच्या बँक खात्यात अनुदान ठामपा आयुक्त माननीय बांगर साहेब लवकर जमा करण्याचे आदेश हा दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन चा विजय
ठाणे: आज सोमवार12/06/2023 माननीय अभिजीत बांगर आयुक्त सोा.ठामपा व माननीय दीक्षित मॅडम उपायुक्त ,समाज विकास यांना दिव्यांग ह्यूमन राईट फेडरेशन चे शिष्टमंडळ व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव सर यांनी प्रत्यक्ष भेटून व चर्चा करून दिव्यांगांचे हाल व मुलांचे शिक्षणासाठी कपडे, पुस्तक घेण्यासाठी व इतर खर्च इ. दिव्यांगांचे समस्या माननीय आयुक्त साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्या ,त्यामुळे आयुक्त साहेबांनी प्रशासनाला ताबडतोब दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले .हा ठाण्यामधील सर्व दिव्यांग बांधवांचा एक प्रकारे विजय आहे….. त्याचप्रमाणे दिव्यांग हयुमन राईट फेडरेशनचे पदाधिकारी निवेदन ठाणे आय .टी प्रमुख विराज दसाडे, ठाणे महिला संघटक योगिता अहिरे ,ठाणे महिला शहरप्रमुख सुमन पवार नयना मॅडम, संगीता मॅडम मंजुळा मॅडम, शिंदे मॅडम, सत्येंद्र शर्मा दिवा संघटक व सहकारी हैदर सय्यद व प्राध्यापक भरत जाधव सर यांनी निवेदन देऊन दिव्यांगांचे प्रश्न व समस्या मांडून दिव्यांगांना बँकेत लवकरच 24000 अनुदान जमा होणार आहे हा त्यांचा विजय आहे..

    Author


    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You cannot copy content of this page