रेल्वे चोरांची मजल वाढली चिपळूण रेल्वे स्थानकात टीसीच्या बॅगेतली रक्कम लांबवली…

Spread the love

चिपळूण: नागपूर-मडगांव ट्रेनमध्ये सेवा बजावणाऱ्या बजावणाऱ्या टि.सी.च्या बॅगेतील दंडाची रक्कम चोरीस गेल्याची चिपळूण घटना रेल्वेस्थानकात गुरुवारी घडली. या प्रकरणी एका चोरट्यावर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे.
जगदीश वसंत खरात असे.
गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी २५ जुलै रोजी नागपूर ते मंडगांव या ट्रेनमध्ये टि.सी म्हणून सेवा बजावत असताना रेल्वे प्रवाशांकडून जमा केलेली दंडाची रक्कम सोबत बॅगमध्ये घेऊन ते प्रवास करत होते. यावेळी जगदीश खरात याने रक्कम चोरली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page