
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गाच्या आधी सुमारे २०० मीटर अंतरावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
Author
Post Views: 15