पाटगाव ग्रामस्थांकडून आमदार शेखर निकम यांचे आभार..

Spread the love

पाटगाव बौद्धवाडी, कुंभारवाडी ते सांबा मंदिर रोड या २ कोटीच्या पुलाचे बांधकाम मंजुर

गेली कित्येक वर्ष पाटगाव गावाने अनेक लोक प्रतिनिधी यांचे मागे राहून गेले परंतु श्री शेखर निकम हे आमदार झाल्यावर विकास कामे असुदे , सुख दुःख अथवा शैक्षणिक काम असुदे या सर्व बाबतीत चांगलं गावावर लक्ष आहे. गावातील ग्रामस्थांचे पुलाचे स्वप्न होते. आमदार श्री शेखर निकम यांच्या प्रयत्नातूनच पूर्ण होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे मत ग्रामस्थाने व्यक्त केले.

मौजे पाटगाव गाव हे आमदार श्री शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

यावेळी पाटगावचे अध्यक्ष धाकटु गोपाळ,बाळा पंदेरे, माजी सरपंच मुरादपूर मंगेश बांडागळे, विजय नटे, श्रीधर नटे, नितीन बांडागळे, रामचंद्र पागार, दत्ताराम गोपाळ, संतोष गोपाळ, गावकर, पदाधिकारी, व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page