‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२’ परीक्षा अधिकृत माहितीपत्रक (मराठी)

Spread the love

🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | जानेवारी ३०, २०२३. 🛑

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र‘ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२‘ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page