
पोलादपूर हद्दीत कशेडी घाटात भोगावं गावचे हद्दीत टँकरला आग
महाड : पोलादपूर हद्दीत कशेडी घाटात भोगावं गावचे हद्दीत टँकरला आग लागली आहे, सुरक्षिततेसाठी १ किमी अंतरावर दोन्ही बाजूची वाहने थांबविण्यात आली असून फायरब्रिगेड पाचारण करण्यात आले घटनास्थळी पोलीस बंदोबस्त उपस्थित आहे,