“बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?.. राज्यात पावसामुळे परिस्थिती बिकट,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा…

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे…

ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर… म्हणाले, “मविआने…”

ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर…

पक्षापेक्षा इतर कामे महत्त्वाची वाटत असतील तर मंत्रीपदाची खुर्ची खाली करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आपल्या मंत्र्यांना सज्जड इशारा…

नागपूर- महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले…

कोतवडे हा भाजपचा पारंपरिक गट मजबूत करा : ना. नितेश राणे,भाजपा कोतवडे गटाच्या पक्ष कार्यालयाचे केले उद्घाटन…..

रत्नागिरी : दि, ११ सप्टेंबर- पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी मंदिर असते, इथे लोकांच्या अडचणी दूर केल्या…

जयगड बंदराला ‘हब’ म्हणून विकसित करणार – ना. नितेश राणे,आंबा, काजू आणि मत्स्य निर्यातीसाठी सक्षम पर्याय उभारणार…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे कोकण महाराष्ट्राशी अधिक जोडला जाईल,कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार… रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकणातील…

मोठी बातमी! सरकार अडचणीत, गेल्या 10 महिन्यांपासून…शिंदेंच्या विश्वासू नेत्याच्या विधानानं खळबळ!….

आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठीचा निधी तसेच मंत्र्‍यांना त्यांच्या खात्याला मिळणारा निधी या दोन मुद्द्यांवरून तर महायुतीतल्याच नेत्यांनी…

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ना. उदय सामंत यांची बैठक; आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा…

*रत्नागिरी:* भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची सोमवारी महत्वपूर्ण बैठक पार…

मी राजसाहेबांची  साथ सोडणार  नाही : मनसे नेते वैभव खेडेकर …

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर हे पक्षात नाराज असल्याच्या बातम्या पुढे…

दिवा विभागातील अनधिकृत शाळा संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान:- रोहिदास मुंडे…

दिवा /ठाणे /प्रतिनिधी- दिवा विभागात सध्या अनेक अनधिकृत शाळा सुरू असून, माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी…

गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली झाल्याचा आनंद : धनंजय महाडिक!…

कोल्हापूर : दि १ जुन- गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह गोकुळ दूध…

You cannot copy content of this page