मोठी बातमी! माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास….

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते 79 वर्षांचे…

You cannot copy content of this page