मुंबई विधान भवन. – रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी हळद प्रशिक्षण केंद्र, आंबा-काजू बागायतदारांच्या कर्जाचे पुर्नगठनासह व्याज…
Tag: eknath shinde
“सरकार पडेल असं बोलू नका, नाहीतर आणखी काहीतरी होईल…”, एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना सूचक इशारा
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई- अजित पवार लवकर पहाटे काम चालू करतात. मी उशिरापर्यंत…
यंदा गणेशोत्सवाला चाकरमानी कशेडी बोगद्यातून येणार?… सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना….
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगला वेग घेतला आहे. या चौपदरीकरणात कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी…
श्रावणा महिना आधी मार्लेश्वर रस्त्याचे खड्डे बुजवा,अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करू- अमित रेवाळे
मुंबई (शांताराम गुडेकर )स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठान-अध्यक्ष व मनसे विभाग अध्यक्ष श्री.अमित रेवाळे यांनी आंगवली ते मार्लेश्वर…
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या काँक्रीटला तडे…
चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच तडे गेल्याने नाराजी संगमेश्वर दि 3 ( मकरंद सुर्वे संगमेश्वर ) मुंबई…
उद्या सकाळीच बाहेर पडणार, पुन्हा पक्ष उभा करणार; महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे- शरद पवार…
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री…
अजित पवार यांच्या या निर्णयाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे, की विरोध? अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी..
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या…
मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलं, प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा स्वागत करा की…”…
मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसाने गटारं तुंबून सर्वत्र पाणी साचलेलं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ…
एकनाथ शिंदेंच्या बंडाचं एक वर्ष… सेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदारांची साथ अन् थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान, काय-काय घडलं वर्षभरात?
ज्या बंडाने संपर्ण देशात खळबळ उडवली होती, ज्या बंडामुळे एक सरकार कोसळलं त्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला…