संगमेश्वर पोलीस स्टेशन मधील पो.उप.नि.चंद्रकांत कांबळे यांची मुंबई येथे बदली झाल्याने निरोप समारंभ उत्साहात संपन्न, अनेकांनी दिल्या शुभेच्छा!..

श्रीकृष्ण खातू /धामणी- संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पो.उ.नि. चंद्रकांत कांबळे यांची प्रशासकीय बदली मुंबई येथे…

कडवई येथील 70 वर्षीय वयोवृद्ध बानू जुवळे हिचे अपहरण करून निर्घृण हत्त्या करून अंगावरील दागिने लुटले…

खळबळ उडवून देणाऱ्या घटनेने संगमेश्वर तालुका हादरला, एका आरोपीचे मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश; फरार दोघांचा तपास…

संगमेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान तरुणीची बॅग लांबवली,35 हजारांचा ऐवज लंपास…

संगमेश्वर: गरीब रथ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीची संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ सुमारे ३५ हजार…

मोबाईल चोराला सहा महिने कारावासाची शिक्षा,संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या यशस्वी तपासामुळे आरोपीला शिक्षा…

संगमेश्वर- दादर रेल्वे स्टेशन येथून तुतारी एक्सप्रेस गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या मोबाईल चोरास…

संगमेश्वरात विद्यार्थिनीची आत्महत्या, परिसरात दुःखचे वातावरण…

संगमेश्वर : घरामध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या तालुक्यातील कसबा येथील विद्यार्थिनीने…

पुणे येथून बेपत्ता झालेल्या महिलेला पोलिसांनी दिले सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात..पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भागवत हे गस्त घालत असताना आढळली महिला…

दीपक भोसले/संगमेश्वर- हॉस्पिटलमध्ये जाते असे सांगून घरात परत न केलेली महिला गणपतीपुळे या ठिकाणी रात्रीच्या दरम्याने…

पोलीस महासंचालक पदाचे मानकरी सहा पो. फौ प्रशांत शिंदे यांचा संगमेश्वर जेष्ठ नागरिक संघटनेकडून सत्कार…

संगमेश्वर l 13 मे 2024- संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार पदावर कार्यरत असलेले तसेच यापूर्वी रत्नागिरी,…

स्थानिक गुन्हे शाखा व संगमेश्वर पोलीसांनी शिकारी करिता आलेल्या तिघांना बंदुकीसह घेतले ताब्यात.

संगमेश्वर ,प्रतिनिधी, मकरंद सुर्वे- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून काही इसम संगमेश्वर येथील जंगलामध्ये वन्यजीवी प्राण्यांची…

घनदाट जंगलातील पाच दिवसांच्या दिवस रात्रीच्या शोध मोहिमेला यश,शेंबवणेचे श्रीपत जुवळे सुखरुप सापडले,सिनेमात शोभेल अशी चित्तथरारक शोध मोहिम..

दीपक भोसले/संगमेश्वर- बाहेर जाऊन येतो असे सांगून गेलेले श्रीपत भिवा जुवळे (वय ५० वर्ष) हे सलग…

You cannot copy content of this page