ब्रेकिंग न्यूज ; चिपळूण परिसर वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

चिपळूण परिसर वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करण्याच्यारत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन…

लोवले पडयेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करणेत आली…

संगमेश्वर- दिनेश आंब्रे दिनांक ३/७/२०२३ रोजी शाळा लोवले पडयेवाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी करणेत आली.यानिमित्ताने विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे…

खडकेश्वर मंदिर देवळे तालुका संगमेश्वर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आठ जुलै रोजी भजन स्पर्धा…

संगमेश्वर दिनेश आंब्रे “संगमेश्वरी भजन मंडळ. तालुका. संगमेश्वर “ या मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे, शनिवार दि.08 जुलै…

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या आंगवली-मारळ येथील सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील बारमाही कोसळणा-या “धारेश्वर”धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण झाला आहे.हिरवा शालू परिधान केलेले निसर्ग सौदंर्य,खोल द-यातून कोसळणारा धबधबा,दूधाळ रंगाचे पाणी,दाट धुके पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वर्षांनुवर्षे बघायला मिळते.श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील “धारेश्वर “धबधब्याचे मनमोहक दृश्य…..(छाया -शांताराम गुडेकर )

You cannot copy content of this page