निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करु; उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य; सरकारवही केली टीका…

*मुंबई-* अनेक वर्षांनंतर आम्ही दोघे व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं सूचक वक्तव्य शिवसेना ठाकरे…

मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली- मीरा-भाईंदर मध्ये कलम 144:कार्यकर्त्यांची धरपकड, अविनाश जाधवांना रात्री घेतले ताब्यात, मनसे दिवसभर आंदोलनाच्या भूमिकेत…

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदर मध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये…

मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, बंदोबस्त वाढवला…

*ठाणे :* अमराठी भाषिकांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेने मीरा भाईंदरमध्ये मोर्चाची हाक दिली. मोर्चा आधी…

सरकारने हिंदी भाषेचा निर्णय रद्द केला; तरीही ५ तारखेला विजयी मेळावा होणार; राज ठाकरेंची घोषणा; ठाकरे बंधू एकत्र येणारच…

मुंबई- पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा…

हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात अखेर ठाकरे बंधू एकत्र येणार; पडद्यामागे काय घडलं? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं…

*मुंबई-* राज्यातील शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून सध्या तीव्र राजकीय घडामोडी सुरू…

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे काय होणार? राजकिय वर्तुळात चर्चा सुरू…

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. निवडणुका…

‘तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा’, मनसे नेते प्रकाश महाजन यांचे नारायण राणेंना ओपन चॅलेंज…

प्रकाश महाजन यांना धमकीचा मेसेज, फोन कॉल आल्यानंतर मराठवाडा पोलीस त्यांच्या घरी गेले आहेत. त्यांच्याकडून माहिती…

मी राजसाहेबांची  साथ सोडणार  नाही : मनसे नेते वैभव खेडेकर …

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर हे पक्षात नाराज असल्याच्या बातम्या पुढे…

उद्योगमंत्री उदय सामंत चौथ्यांदा ‘शिवतीर्थ’वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट; चर्चांना उधाण….

मुंबई- आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारणात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत. अलीकडेच ठाकरे बंधू एकत्र…

औरंगजेब इथे गाडला गेलाय हा आमचा इतिहास, आम्ही कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या; राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मांडली भुमिका…

*मुंबई-* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढीपाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर हात घातला. औरंगजेबच्या कबरीबाबत काय…

You cannot copy content of this page