संगमेश्वरात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या दोघा महसूल कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी…संदेश सुर्वे, केदार उर्फ मुन्ना देसाई, तेजस निकम यांच्याविरूध्द संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल …

रत्नागिरी, ४ जून (वार्ताहर): संगमेश्वरात वाळूमाफियांनी मंडल अधिकाऱ्यांसह ग्राम महसूल अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देवून त्यांना…

You cannot copy content of this page