
रत्नागिरी : मनसे अध्यक्ष वंदनीय श्री.राजसाहेब ठाकरे व युवा नेते मा.अमितसाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचारांनी प्रेरित होवून, मनसे नेते सन्माननीय श्री. शिरीषजी सावंत साहेब , जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. सतीशजी नारकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेत आज शेकडो युवकांनी प्रवेश केला. हाॅटेल स्वप्नपूर्ती , खंडाळा येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला.
तालुका अध्यक्ष श्री.रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, श्री. नितीश गैमार, विभाग अध्यक्ष श्री. सत्यविजय खाडे, महिला तालुकाध्यक्ष सौ. प्रियांकाताई आखाडे, विभाग अध्यक्ष श्री. अखिल शाहू, श्री. जयेश फणसेकर, श्री. सोम पिलणकर, प्रियेश महाडिक, किशोर कुलये, श्री. भास्कर शिगवण , महाराष्ट्र सैनिक किर्तेश माने व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शेकडो महाराष्ट्र सैनिक याप्रसंगी उपस्थित होते.
जाहिरात :

